नऊ वर्षाच्या मुलाने वीर जवानाला दिला मुखाग्नी | Martyr Jotiba Chougule | Humberwadi | Kolhapur

2021-09-13 169

कोल्हापूर : शहीद जवान जोतीबा चौगुले यांच्या पार्थिवावर आज उंबरवाडी येथे पोलीस आणि लष्कराच्या प्रत्येकी आठजणांच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत ३ फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान चौगुले यांच्या 9 वर्षाच्या मुलाने वडिलांना अखेरचा सलाम केला.खासदार संजय मंडलीक, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #JotibaChougule #FinalRitualsOfMartyrSoldier #kolhapur

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat december-2019